आभार 

आई एकविरेला जगभरातील भक्तगणांपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान इंटरनेटच्या माध्यमातून पोहचविता यावे यासाठी या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली. या कामात अनेकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान लाभले. त्यांचे आभार मानणे हे आमच्या ट्रस्टचे कर्तव्य आहे असे आम्ही समजतो तर शब्दस्वरुपात खालील व्यक्तींचे खुप खुप धन्यवाद!

उद्घाटक – भारताच्या राष्ट्रपती मा. श्रीमती प्रतिभाताई पाटील

विशेष आभार – शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना कार्यप्रमुख श्री उध्दवजी ठाकरे.

संकल्पना – ट्रस्टचे अध्यक्ष मा. श्री. अनंत तरेसाहेब.

विशेष मार्गदर्शन – ‘साप्ताहिक चित्रलेखा’चे संपादक मा. श्री. ज्ञानेश महाराव.

माहिती संकलन व संपादन – आगरी ऑल इन वन प्रकाशनचे संपादक, सामाजिक कार्यकर्ता आणि अभिनेता श्री. मयुरेश कोटकर.

संकेतस्थळ निर्मिती आणि विकासक  - ‘वेबमाझा.कॉम’चे अमित चिविलकर आणि विनायक खोत

या संकेतस्थळाच्या निर्मितीमध्ये तसेच या सर्वांना सहकार्य करणाऱ्या आमच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच ज्ञात-अज्ञात सर्वांचे आभार!