आई एकविरा घडामोडी

विजय वैती यांच्या नातेवाईकांकडून एकविरा देवीला सुर्वण जडीत सुमारे 7 लाख रुपयांचे मंगळ सुञ एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यश व शिवसेना उपनेते अनंत तरे यांच्याकडे सपुर्द

05-04-2018

एकविरा देवीचे भाविक व नाशिक सापुतारा येथील हिल स्टेशन रोप वे चे मालक विजय वैती यांचे नातेवाईकांनी आज एकविरा देवीला सुर्वण जडीत सुमारे 7 लाख रुपयांचे मंगळ सुञ एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यश व शिवसेना उपनेते अनंत तरे यांच्या कडे सपुर्द केल. उद्या पासुन दररोज एकविरा देवीला घालण्यात येईल.... जय एकविरा.